Photos : क्रॉप टॉपमधील निया शर्माचे बोल्ड पोझ, फोटो पाहा

सुस्मिता वडतिले

अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) तिच्या बोल्ड फॅशनमुळे नेहमी चर्चेत राहते.

Nia Sharma | esakal

निया शर्माच्या फॅन्स फॉलोअरची संख्या खूप मोठी आहे, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुरलेले असतात.

Nia Sharma | esakal

ती नेहमी नवनवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

Nia Sharma | esakal

आता नुकतंच नियानं काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती क्रॉप टॉपमध्ये तिची कंबर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

Nia Sharma | esakal

या फोटोमध्ये नियाने लाल रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे, ज्याच्यासोबत तिने ग्रे कलरची पँट घातली आहे.

Nia Sharma | esakal

या लूकमध्ये निया एकदम मस्त दिसत आहे.

Nia Sharma | esakal

निया शर्माचा ड्रेसिंग सेन्सने एक ट्रेंडच नव्हे तर तहलका माजवला आहे.

Nia Sharma | esakal

निया शर्माच्या फॅन्स फॉलोअरची संख्या खूप मोठी आहे, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुरलेले असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nia Sharma | esakal