एकदिवसीय क्रिकेटमध्ये हा विक्रम करणारा एकमेव रोहित

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू रोहित शर्माकडे नुकतेच सोपवण्यात आले कर्णधारपद

Rohit Sharma | sakal

रोहित शर्मा हा जगातील सर्वात स्फोटक फलंदाजी चांगल्या चांगल्या गोलंदाजांचा काढतो घाम

Rohit Sharma | sakal

एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन द्विशतके करणारा रोहित शर्मा हा जगातील एकमेव खेळाडू

Rohit Sharma | sakal

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर

Rohit Sharma | sakal

रोहितची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या श्रीलंकेविरुद्ध 264 धावा

Rohit Sharma | sakal

रोहितने या खेळीत 9 षटकार आणि 33 चौकार मारले

Rohit Sharma | sakal

या सामन्यात भारताने पाच विकेट्सवर 404 धावांचे ठेवले होते लक्ष्य

Rohit Sharma | sakal

रोहितने 2013 मध्ये पहिले द्विशतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध केल्या 209 धावा

Rohit Sharma | sakal

13 डिसेंबर 2017 ला श्रीलंकेविरुद्ध रोहितच्या बॅटने पुन्हा एकदा पाऊस 208 धावा करत हे तिसरे द्विशतक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma | sakal