प्रणाली मोरे
के-पॉप(K-pop star) म्हणजे कोरियन पॉप संदर्भात जगभरातील अनेकांमध्ये क्रेझ पहायला मिळते. आता १८ वर्षीय श्रेया लेंकाला(Shreya Lenka) भारतातील (Indian) पहिली(FIrst) के-पॉप स्टार बनण्याचा मान मिळाला आहे.
श्रेया ही भारतातील ओडिसा राज्यात राहते. कोरियाचा प्रसिद्ध बॅड 'ब्लॅकस्वॉन'ची सदस्य म्हणून श्रेयाची निवड झाली आहे. श्रेयानं यासाठी ऑनलाईन कोरियन(Korean) भाषा शिकली होती.
श्रेयाच्या के-पॉप स्टार बनण्याविषयीची माहिती डी-आर म्यूझिक कंपनीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करीत दिली आहे.
आता श्रेया दोन महिने म्युझिक अल्बमच्या प्रॅक्टिससाठी कोरियामधील सियोल इथेच राहणार आहे. यानंतर तिचा अल्बम आपल्या भेटीस येईल.
'ब्लॅकस्वॉन' हा कोरियाचाच नाही तर जगातल्या प्रसिद्ध बॅंड पैकी एक आहे. आणि त्यात भारतातील एका छोट्याशा राज्यातील श्रेयानं आपली जागा बनवली याचा सबंध भारताला नक्कीच अभिमान असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.