महाराष्ट्राचे आजवरचे काही विरोधी पक्षनेते; जाणून घ्या कार्यकाळ

| Sakal

रामचंद्र धोंडिबा भंडारे

कार्यकाळ - १९६० ते १९६२

| Sakal

गणपतराव देशमुख

कार्यकाळ - १८ जुलै १९७७ ते फेब्रुवारी १९७८

| Sakal

प्रतिभा पाटील

कार्यकाळ - १६ जुलै १९७९ ते फेब्रुवारी १९८०

| Sakal

शरद पवार

कार्यकाळ - ३ जुलै १९८० ते १ ऑगस्ट १९८१, १५ डिसेंबर १९८३ ते १४ जानेवारी १९८५ व २१ मार्च १९८५ ते १४ डिसेंबर १९८६

| Sakal

मृणाल गोरे

कार्यकाळ - २३ डिसेंबर १९८८ ते १९ ऑक्टोबर १९८९

| Sakal

मनोहर जोशी

कार्यकाळ - २२ मार्च १९९० ते १२ डिसेंबर १९९१

| Sakal

गोपीनाथ मुंडे

कार्यकाळ - १२ डिसेंबर १९९१ ते १४ मार्च १९९५

| Sakal

नारायण राणे

कार्यकाळ - २२ ऑक्टोबर १९९९ ते १२ जुलै २००५

| Sakal

एकनाथ खडसे

कार्यकाळ - ११ नोव्हेंबर २००९ ते ८ नोव्हेंबर २०१४

| Sakal

एकनाथ शिंदे

कार्यकाळ - १२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४

| Sakal

देवेंद्र फडणवीस

कार्यकाळ - १ डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२२

| Sakal