पाकिस्तानचे भारताशी असेही जुळलेत सूर

| Sakal

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खूप लोकप्रिय आहे.

| Sakal

चार पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतीय मुलींशी लग्न केले आहे.

| Sakal

भारताची प्रसिद्ध महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले.

| Sakal

सानिया मिर्झा शोएब मलिकला एक मुलगाही आहे.

| Sakal

हसन अलीने 20 ऑगस्ट 2019 रोजी हरियाणातील रहिवासी शामिया आरजूशी लग्न केले.

| Sakal

हसन अली आणि शामिया आरजूची जोडी खूप प्रसिद्ध आहे.

| Sakal

झहीर अब्बासने 1988 मध्ये रिटा लुथरासोबत लग्न केले.

| Sakal

रीना रॉयने 1983 मध्ये मोहसिन खानशी लग्न केले, परंतु 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला दोघांनी घटस्फोट घेतला.

| Sakal