Parenting : मुलांना नक्की लावा या चांगल्या सवयी

नमिता धुरी

मुलांना ताटात जास्त जेवण वाढून घेऊ देऊ नका. भूक असेल तेवढेच वाढून घेण्याची सवय लावा.

बाजारात गेल्यावर सतत तेथील वस्तूंना हात लावणे, पळापळ करणे, वस्तूंसाठी हट्ट करणे अशा सवयी मुलांना लागू देऊ नका.

मोठी माणसे बोलत असताना मधे न बोलता त्यांचे बोलणे पूर्ण झाल्यावर बोलण्याची सवय मुलांना लावा.

प्लीज आणि थँक्यू यांसारखे शब्द वापरून विनम्रपणे बोलण्याची सवय मुलांना लावा.

लोकांना त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करण्याची शिकवण मुलांना द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.