लाल रंग अजूनच भारी दिसतो या अभिनेत्रीवर

| Sakal

लोकप्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा तशी तर प्रत्येकच वेशभूषेत शोभून दिसते.पण लाल रंग तीच्यावर अजूनच उठून दिसतो.

| Sakal

परिणीतीचे शिक्षण परदेशातून झाले असून व्यापार,अर्थ आणि वाणिज्य असे तीचे पदवीचे विषय होते.

| Sakal

परदेशातून परतल्यानंतर या अभिनेत्रीने २०११ मधे 'लेडिज वर्सेस रिक्की बहल' या चित्रपटातून बॉलीवूडमधे पदार्पण केले.

| Sakal

परिणीतीचे पदव्युत्तर शिक्षण इंग्लंडच्या मॅंचेस्टर विद्यापीठामधून झाले आहे.

| Sakal

२०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी परिणीतीला 'विशेष उल्लेख' हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

| Sakal

परिणीती चोप्रा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असण्याबरोबरच तीच्या सोशल मीडिया पोस्टमधून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

| Sakal