Parineeti Chopra : परिणीती अन् प्रियंकाची धमाल पार्टी !

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री परिणीती चोप्राने आपली लाडके बहीण प्रियंका चोप्राचा वाढदिवस मेक्सिकोच्या कॅबो सॅन लुकासमध्ये साजरा केला.

परिणीती आपली लाडकी बहीण प्रियंका चोप्राबरोबर

परिणीती आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिते ४८ तास फक्त सेलिब्रेशनचे होते.

ना-ना प्रकार आणि समुद्र! त्यातून बाहेर यायला एक आठवडा तर लागेल. तसेच हा क्षण विसरु शकत नसल्याचे तिने म्हटले आहे.

जगाची देशी गर्ल आणि माझ्या मिमी दीदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! लव्ह यू ! या शब्दांमध्ये परिणीती चोप्राने बहिणीला शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.