Palak Tiwari : दिवसागणिक वाढतोय श्वेता तिवारीच्या लेकीचा हॉटनेस

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळं चर्चेत असते.

आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये पलक प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

आई श्वेता तिवारी पेक्षा पलक आता अधिक ग्लॅमरस दिसत आहे.

पलक तिवारीनं लेटेस्ट फोटोशूटमध्ये रेड कलरचा ड्रेस परिधान केलाय.

अभिनेत्रीनं मिनी स्कर्ट परिधान केला असून त्याच रंगाचा कोट घातला आहे. तिचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palak Tiwari