Rinku Rajguru : लाल फेट्यात पाटलाच्या आर्चीचा 'रुबाबदार' लूक

| Sakal

Rinku Rajguru : ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रचंड चर्चेत असते.

| Sakal

रिंकू नेहमी स्वतःचे वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहते.

| Sakal

रिंकूनं नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

आर्चीनं डोक्यावर लाल रंगाचा फेटा परिधान केला असून ती रुबाबदार दिसत आहे.

| Sakal

‘सैराट’ या चित्रपटातून रिंकू राजगुरूनं मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. या चित्रपटानं अवघ्या चित्रपटसृष्टीत कल्ला केला होता.

| Sakal

या चित्रपटामुळं रिंकूला जगभरात ‘आर्ची’ म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. पहिल्याच चित्रपटातून रिंकू चाहत्यांची लाडकी अभिनेत्री बनली होती.

| Sakal

‘सैराट’नंतर रिंकूनं ‘मेकअप’, ‘कागर’ अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय ती नुकतीच ‘झुंड’ या चित्रपटात झळकली होती.

| Sakal