पाच मिनिटांत गायब होतील डार्क सर्कल्स; असा वापरा बटाटा

| Sakal

उन्हाळ्यात बटाटा त्वचेला थंड ठेवतो व त्वचेवरची जळजळही कमी करतो.

| Sakal

जर तुम्हाला त्वचेचे टॅनिंग काढायचे असेल तर तुम्ही उकडलेल्या बटाट्यात एक चमचा मध आणि एक चमचा क्रीम मिसळा आणि फेस पॅक बनवा.

| Sakal

जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुम किंवा डाग असतील तर कच्चे बटाटे धुवून आणि किसून चेहऱ्याला मसाज करा.

| Sakal

जर तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील बटाट्याचा रस काढा आणि कापसाच्या मदतीने हा रस त्या भागात लावा.

| Sakal

तुमची त्वचा खूप कोरडी असेल, तर बटाटा किसून घ्या. त्यात दोन थेंब ग्लिसरीन, दोन थेंब गुलाबजल, अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा तांदळाचे पीठ टाका. मिक्स करून चेहऱ्यावर लावा.

| Sakal