जत्रेत दस्तुरखुद्द 'चंद्रा' आल्यावर नाचायलाच हवं ना...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते.

prajakta mali

प्राजक्ता माळी नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते.

prajakta mali

आताही तिने तिची मैत्रिण अमृता खानविलकर हीच्या सोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.

prajakta mali

यावेळी तिने जत्रेत दस्तुरखुद्द “चंद्रा” आल्यावर चंद्रा गाण्यावर नाचायलाच हवं ना असेही म्हटलं आहे.

prajakta mali

अम्मो, आत्ता जितकी खुश आहेस तशीच सदैव रहा. आता आतूरता चंद्रमुखीची आहे. हॅशटॅग देत तिने तारीख जाहीर केली आहे.

prajakta mali

बाकी ओकांविषयी आणि अजय-अतूल दादांविषयी काय बोलणार. तुम्ही कमाल माणसं आहात असेही ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

prajakta mali