Photos : प्रेग्नसीमध्ये किती सुंदर दिसतेय, सोनमच्या फोटोनं नेटकरी भारावले

| Sakal

प्रसिद्ध अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन सोनम कपूर (Sonam Kapoor) लवकरच आई होणार आहे.

| Sakal

तिने नवरा आनंद अहुजाबरोबर सोशल मीडियावर फोटो आणि पोस्ट शेअर करत ती लवकरच आई होणार असल्याचे जाहीर केले आहे.

| Sakal

सोनम कपूरने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना आई होण्याचा आनंद उपभोगणार असल्याचे म्हटले आहे.

| Sakal

सोनम कपूरने आई होणार असल्याचे सांगितल्यानंतर पहिलं फोटोशूट केलं आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Sakal

सोनम कपूरने अतिशय सुंदर अंदाजात आपला बेबी बंप फ्लॉन्ट केला. व्हाइट ड्रेसमध्ये ती अप्रतिम दिसत आहे.

| Sakal

या फोटोंमध्ये सोनम कपूरच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सीची चमक स्पष्टपणे दिसत आहे. हलक्या मेकअपमुळे तिचा लूक आणखी वाढला आहे.

| Sakal