भारताचे १४ राष्ट्रपती आणि त्यांचा कार्यकाळ; जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद

कार्यकाळ - २६ जानेवारी १९५० ते १३ मे १९६२

दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन

कार्यकाळ - १३ मे १९६२ ते १३ मे १९६७

तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन

कार्यकाळ - १३ मे १९६७ ते ३ मे १९६९

चौथे राष्ट्रपती वराहगिरी वेंकट गिरी

कार्यकाळ - २४ ऑगस्ट १९६९ ते २४ ऑगस्ट १९७४

पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद

कार्यकाळ - २४ ऑगस्ट १९७४ ते ११ फेब्रुवारी १९७७

सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी

कार्यकाळ - २५ जुलै १९७७ ते २५ जुलै १९८२

सातवे राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग

कार्यकाळ - २५ जुलै १९८२ ते २५ जुलै १९८७

आठवे राष्ट्रपती आर. वेंकटरमन

कार्यकाळ - २५ जुलै १९८७ ते २५ जुलै १९९२

नववे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा

कार्यक्रम - २५ जुलै १९९२ ते २५ जुलै १९९७

दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन

कार्यकाळ - २५ जुलै १९९७ ते २५ जुलै २००२

अकरावे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

कार्यकाळ - २५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७

बारावे राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील

कार्यकाळ - २५ जुलै २००७ ते २५ जुलै २०१२

तेरावे राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी

कार्यकाळ - २५ जुलै २०१५ ते २५ जुलै २०१७

चौदावे राष्ट्रपती रामनाथ कोविंद

कार्यकाळ - विद्यमान राष्ट्रपती. २५ जुलै २०१७ रोजी पदभार स्वीकारला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.