Priyanka Chopra Dressing Style: प्रियंकाचा लूक असतो कायम हटके !

सकाळ डिजिटल टीम

हॉलीवुडपासून ते बॉलीवुडपर्यंत मजल मारणारी प्रियंका चोप्रा हिचा सोशल मीडियावर भला मोठा फॅन वर्ग आहे.

यामागचं एक मोठं कारण तिचं ड्रेसिंग स्टाईलही असू शकतं. प्रियंकाची फॅन फॉलोवींग देश विदेशात असल्यामुळे तिच्या फॅशन स्टाईल जगभऱ्यातील नेटकऱ्यांचं लक्ष असतं.

आज प्रियंकाचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बघा तिचे काही हटके ड्रेसिंग लूक.

देशविदेशातील अनेक तरूणी प्रियंकाला तिच्या ड्रेसिंग स्टाईलला फॉलो करतात.

प्रियंकाच्या इन्स्टाग्राम पोस्ट बघता तिच्या प्रत्येक पोस्टला मिलीयन्समध्ये लाईक्स असतात.

चाळीशीत पदार्पण करणारी प्रियंका आजही तरूणच दिसते.

प्रियंकाचे इन्स्टाग्रामला तब्बल ८० मीलियन फॉलोवर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.