'नटून थटून लाजते जणू चांदणी' PSI पल्लवी जाधव अडकली विवाहबंधनात

| Sakal

दबंग महिला अधिकारी PSI पल्लवी जाधव विवाहबंधनात अडकल्या आहेत.

| Sakal

पल्लवी आणि कुलदिप यांनी 15 मे रोजी लग्नगाठ बांधलीय.

| Sakal

लग्नसोहळ्यातील खास फोटो पल्लवी जाधव (Pallavi Jadhav) यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

| Sakal

पल्लवी जाधव मूळच्या औरंगाबादच्या (Aurangabad) कन्नड तालुक्यातील आहेत.

| Sakal

रेल गावात (Rail Village) त्या लहानाच्या मोठ्या झाल्या.

| Sakal

मानसशास्त्र विषयात एम.ए.ची पदवी प्राप्त केलेल्या पल्लवी जाधव या दुसऱ्याच प्रयत्नात पीएसआय बनल्या.

| Sakal

वर्दी हेच पहिलं आणि शेवटचं प्रेम असणाऱ्या पल्लवी जाधव यांना मॉडेलिंगचा देखील छंद आहे.

| Sakal

2020 साली जयपूर इथं पार पडलेल्या ‘मिस ग्लॅमन इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत रनर अप ठरल्यामुळं पल्लवी पहिल्यांदा चर्चेत आल्या.

| Sakal

लवकरच पल्लवी ‘हैदराबाद कस्टडी’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत.

| Sakal