रणबीर आलियाच्या लग्नाने कुटुंब आनंदी.. बघा जवळच्या नातलगांचे फोटो

सकाळ ऑनलाईन टीम

नीतू कपूर,रिद्धिमा कपूर आणि रीमा जैन या तिघींचा खास फोटो सोहळ मीडियावर फार वायरल होताना दिसतोय.

आलियाची बहीण शाहीन भट सोबत एक फोटो शेअर करत रिद्धिमाने 'बहिणी बहिणी' असे कॅप्शन दिले आहे.

हे सगळे फोटोज रिद्धीमाने तीच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटला पोस्ट केले आहेत

लग्नानंतर आनंदी करीना आणि रिद्धिमा सोबत सेल्फी काढताना दिसल्या

आलियाची आई सोनी राजदानसोबतचाही एक फोटो रिद्धिमा कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीला टाकलाय.

डान्स पोजमधे लग्नाचा आनंद व्यक्त करताना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.