HBD Ranveer Singh: बॉलीवुड स्टार रणवीरचा खास अंदाज, फॅन्सचा फेवरेट स्टार

सकाळ डिजिटल टीम

बँड बाजा बारात या चित्रपटातून रणवीरने बॉलीवुड एन्ट्री केली होती.

असं म्हटलं जातं रणवीरच्या वडिलांनी त्याच्या या पहिल्या डेब्यूसाठी यश चोप्राला पैसे दिले होते.आणि त्यानंतरच्या तीन चित्रपटांमध्ये त्याला घेण्यासाठी आग्रह केला होता.

पण रणवीरने मात्र हे साफ खोटं असल्याचं सांगितलं होतं.

रणवीरने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

त्याच्या युनिक फॅशन सेन्सही लोकांना फार आवडतो.

कॉफी वित करणच्या प्रोमोनंतर पहिल्या एपिसोडमध्ये आलिया आणि रणवीर सिंगची एन्ट्री तुम्हाला उद्या बघायला मिळणारच आहे.

रणवीर त्याच्या युनिक स्टाईल आणि पोजेससह तुम्हाला अनेक ब्रँडची जाहिरात करतो.प्रत्येक ब्रँडसाठी रणवीर कोट्यावधी रूप्यांचे मानधन घेतो.

रणवीर बीग बजेट प्रोजेक्ट घेणाऱ्या अभिनेत्यांच्या लीस्टमध्ये येत असून त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.