रणवीरचा खास डाएट रुटीन; लंडनमधल्या चार शेफ्सकडून प्लॅन

स्वाती वेमूल

रणवीरने 'पद्मावत'साठी वजन वाढवलं तर 'गली बॉय'मधील भूमिकेसाठी वजन घटवलं.

Ranveer Singh | Instagram/Ranveer Singh

रणवीरने प्रत्येक भूमिकेनुसार लूकमध्ये ट्रान्सफॉर्मेशन्स केले आहेत.

Ranveer Singh | Instagram/Ranveer Singh

'83'मधील कपिल देव यांच्या भूमिकेसाठी रणवीरने घेतली कठोर मेहनत

Ranveer Singh | Instagram/Ranveer Singh

यासाठी त्याने फॉलो केलेल्या डाएटची माहिती समोर आली आहे.

Ranveer Singh | Instagram/Ranveer Singh

लंडनमधल्या चार शेफ्सनी मिळून रणवीरच्या डाएटची खास काळजी घेतली आहे.

Ranveer Singh | Instagram/Ranveer Singh

मुख्य आहाजतज्ज्ञाच्या माहितीनुसार, दिवसातून तीन वेळा पोटभर जेवण न करता ठराविक वेळांनंतर रणवीरला थोडं थोडं खायला दिलं जात होतं.

Ranveer Singh | Instagram/Ranveer Singh

संध्याकाळचा नाश्ता म्हणून त्याला फळं आणि सुका मेवा दिला जायचा.

Ranveer Singh | Instagram/Ranveer Singh

रात्रीच्या जेवणात कार्ब्स कमी असतील याची काळजी घेतली जात होती.

Ranveer Singh | Instagram/Ranveer Singh

डेझर्टमध्ये रणवीर अ‍ॅवोकाडो आणि चॉकलेट चिप्सने बनलेला अ‍ॅवोकाडो मूझ खायचा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranveer Singh | Instagram/Ranveer Singh