मणक्याचा त्रास सुरु झाल्याने खासदार नवनीत राणा यांना मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केले होते.
त्यानंतर दोघांचीही सुटका आज करण्यात आली आहे.
नवनीत राणा यांना मणक्याचा त्रास सुरु झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात दोघांनाही अटक करण्यात आली होती.
त्यानंतर वेगवेगळ्या तुरुंगात रवागनी करण्यात आली.