1985 ची रवी शास्त्रींची ऑडी

Kiran Mahanavar

रवी शास्त्रींनी 'Audi 100 Car' चा 37 वर्षे जुना फोटो शेअर केला आहे.

1985 मध्ये बेन्सन अँड हेजेस क्रिकेट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मिळाली होती.

37 वर्षांनंतर ही ऑडी कार पाहून माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री भावुक झाले.

गौतम सिंघानिया यांनी ही विंटेज ऑडी १०० कार माजी मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांच्याकडे सुपूर्द केली आहे.

1985 मध्ये रवी शास्त्री यांना पहिल्यांदा कार मिळाली होती त्याच लूकमध्ये परत आणण्यात आली आहे.

शास्त्रींना ही गाडी मिळाल्यानंतर सर्व खेळाडूंनी कारमध्ये बसून मैदानाचा फेरफटका मारला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.