RR ते CSK, अशी राहिली रविंद्र जडेजाची IPL कारकीर्द

| Sakal

चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

| Sakal

जडेजाच्या या निर्णयानंतर महेंद्रसिंग धोनीकडे पुन्हा संघाची कमान घेण्याची जबाबदारी आली आहे.

| Sakal

रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी फारशी चांगली नव्हती.

| Sakal

रवींद्र जडेजाची आतापर्यंतची आयपीएल कारकीर्द अप्रतिम राहिली आहे.

| Sakal

आतापर्यंत 208 सामने खेळले असून 26.86 च्या सरासरीने 2498 धावा केल्या आहेत.

| Sakal

जडेजाच्या नावावर आयपीएलमध्ये एकूण 2 अर्धशतके आहेत. जडेजाची सर्वाधिक धावसंख्या 62 आहे.

| Sakal

गोलंदाजी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर जडेजाने 208 सामन्यांच्या 179 डावात एकूण 132 विकेट्स घेतल्या आहेत.

| Sakal

जडेजाने 19 एप्रिल 2008 रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले.

| Sakal

जडेजा हा आयपीएलमध्ये कर्णधार होण्यापूर्वी सर्वाधिक सामने (200) खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.

| Sakal

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जशिवाय जडेजा राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लायन्स संघाकडूनही खेळला आहे.

| Sakal