ग्लोइंग स्किनसाठी करा 'वाइन' फेशिअल; वापरा 'या' टिप्स

| Sakal

हेल्दी स्किन :

हेल्दी स्किन असावी यासाठी मुली चेहऱ्यासाठी ब्यूटी केअर प्रोडक्ट किंवा घरगुती उपाय करत असतात.

| Sakal

ग्लोइंग स्किन :

ज्यामुळे स्किनवर शाइन येण्यास सुरुवात होते. चेहरा बिना मेकअपचा ग्लोइंग दिसायला लागतो.

| Sakal

चेहऱ्याची सुंदरता :

चेहऱ्यावर सुंदरता टिकवण्यासाठी आतापर्यत आपण अनेक फेसपॅक वापरले असाल, रेड वाईन फेसपॅक वापरून पहा. नक्कीच याचा फायदा होऊ शकतो.

| Sakal

वाइन फेशिअलमध्ये खूप व्हरायटी असतात. तुमच्या स्किन टोननुसार खास काॅम्बीनेशन केले जाते.

| Sakal

ग्लोइंग स्किन :

वाइनमध्ये अॅन्टीआॅक्सीडेंट असतात जे चेहरा ग्लोइंग करण्यास मदत करतात. रेड वाईनमुळे चेहरा साफ दिसू लागतो.

| Sakal

वाइन फेशिअलचा फायदा :

वाईन फेशिअलमुळे जादा मेकअप करावा लागत नाही. शिवाय ब्युटी प्रोडक्टवर जादा पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

| Sakal

टॅनिंग होईल दूर :

वाईनमध्ये अल्कोहल असल्याने, टॅन दूर होण्यापासून याची मदत होते. तुमची स्किन एकाच टेक्सचरमध्ये दिसू लागते.

| Sakal

डेड स्किन साफ होण्यास मदत होते :

वाईनमुळे डेड स्किन साफ होण्यास मदत होते. तुम्ही द्राक्षाची साल यात मिक्स करून स्क्रब करू शकता.

| Sakal