मैत्री की प्रेम… तुम्हाला आहे कन्फ्यूजन? ट्राय करा 'या' सोप्या ट्रिक्स

| Sakal

पूर्वी असे म्हटले जात होते की एक तरुण मुलगा आणि मुलगी कधीही मित्र होऊ शकत नाहीत. पण हल्ली रुढीवाद मिटवून आधुनिकतेकडे जाताना मुला मुलीत मैत्री दिसून येते.

| Sakal

पण तुम्हाला जवळच्या मित्र किंवा मैत्रीणीसोबत असलेल्या नात्यात मैत्री आहे की प्रेम असे कन्फ्यूजन होत असेल, तर या ट्रिक्स फॉलो करा.

| Sakal

हावभाव आणि भावना यावरुन तुम्ही तुमच्या नात्यात प्रेम आहे की निखळ मैत्री हे ओळखू शकता.

| Sakal

जर तुमची खास मैत्रीण किंवा मित्र तुम्हाला इतरांसारखी समान वागणूक देत नसेल नेहमी तुम्हाला स्पेशिअल ट्रिट करत असेल तर तर समजून जा तुमच्या नात्यात प्रेम आहे.

| Sakal

इतर मुली किंवा मुलांबद्दल ते तुमच्यासमोर बोलत असेल तर याचा अर्थ असा की त्यांच्या मनात तुमच्यासाठी विशेष काही नाही.

| Sakal

जर तुम्ही एखाद्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल त्यांच्यासमोर बोलत असाल त्यांच्या मनात हेवा निर्माण होईल आणि ते त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येईल.

| Sakal

जर त्यांच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम असेल तर ते वारंवार व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार.

| Sakal

जर तुम्हाला नात्यात मैत्री आहे की प्रेम असे वारंवार कन्फ्यूजन होत असेल, थेट त्यांना जाऊन विचारा नाहीतर तुम्हाला विचारले नसल्याचा पश्चाताप होणार पण त्यांच्या भावना दुखवणार नाही, याची काळजी घ्या

| Sakal