पंत-किशन यांना महागड्या वाहनांचे शौकीन

| Sakal

भारतीय क्रिकेट संघात ऋषभ पंत आणि ईशान किशन या दोन युवा खेळाडू ज्यांच्याकडे महागडी वाहने आहेत.

| Sakal

पंत आणि किशन सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेली टी-२० मालिका खेळत आहेत.

| Sakal

टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या गॅरेजमध्ये करोडो रुपयांच्या महागड्या गाड्या आहे.

| Sakal

पंतकडे स्पोर्टी दिसणारी पिवळी फोर्ड मस्टँग जीटी कार आहे. या कारची किंमत जवळपास 95 लाख रुपये आहे.

| Sakal

आलिशान मर्सिडीज-बेंज जीएलसी एसयूव्ही आणि ऑडी ए8 देखील आहेत. ज्याची किंमत 1.80 कोटी रुपये आहे.

| Sakal

ईशान किशनची जीवनशैली बरीच लग्झरी आहे.

| Sakal

ईशान किशनकडे BMW X5 गाडी आहे. या कारची किंमत सुमारे 86 लाख रुपये आहे.

| Sakal

ईशान किशनची एकूण संपत्ती $6 दशलक्ष किंवा सुमारे 45 कोटी रुपये आहे.

| Sakal