बॉलिवूड पदार्पणाआधीच संजय कपूरच्या मुलीची सोशल मीडियावर चर्चा

स्वाती वेमूल

शनाया कपूर ही अभिनेते संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी आहे.

Shanaya Kapoor

शनाया या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या जोरदार चर्चा

Shanaya Kapoor

निर्माता करण जोहर शनायाला करणार लाँच

Shanaya Kapoor

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच शनाया सोशल मीडियावर ठरली स्टार

Shanaya Kapoor

इन्स्टाग्रामवर शनायाचे लाखो फॉलोअर्स

Shanaya Kapoor

शनाया तिच्या फिटनेस आणि डान्समुळे चर्चेत असते.

Shanaya Kapoor

तिला बेली डान्सची फार आवड असून त्यात तिने प्रशिक्षणसुद्धा घेतलं आहे.

Shanaya Kapoor

अनन्या पांडे आणि सुहाना खान या तिच्या खास मैत्रिणी आहेत.

Shanaya Kapoor

'दोनो मिले इस तरह' या चित्रपटातून शनाया करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Shanaya Kapoor

याआधी ती 'द मिसफिट वे'च्या जाहिरातीमध्ये झळकली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shanaya Kapoor