सारा अली खान (Sara Ali Khan)तिची आई अभिनेत्री अमृता सिंगसोबत (Amrita Singh)उज्जैनमध्ये महाकालच्या दर्शनासाठी गेली होती. याचे फोटो तिने सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत.
या फोटोत सारा आणि अमृता सिंग या दोघींनी डोक्यावर दुपट्टा असलेला सलवार सूट, मास्क घातला आहे. मंदिराच्या आवारातील हा फोटो आहे.
या फोटोमुळे तिचे चाहते दोघीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
साराने फोटो शेअर करताना आई आणि महाकाल #jaimahakal #jaibholenath असा टॅग दिला आहे.
क्यूटेस्टआई बेटी जोडी अशी कमेंट चाहत्यांनी केली आहे.