काश्मीरच्या निसर्गसौंदर्याने हरपलं साराचं भान

| Sakal

काश्मीर हे देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

| Sakal

भारताचं नंदनवन असणाऱ्या काश्मीरची भटकंती एकदा तरी अनुभवावी अशीच आहे.

| Sakal

अभिनेत्री सारा अली खानने ही भटकंती अनुभवली आहे.

| Sakal

नजर जाईल तिथे सृष्टीसौंदर्य..

| Sakal

निसर्गसौंदर्याने नटलेलं काश्मीर

| Sakal

इथल्या अविस्मरणीय निसर्गसौंदर्याने भान हरपून जातं.

| Sakal

नद्यांचे खळाळणारे प्रवाह, त्या भोवतालची हिरवाई, पारदर्शी निळं पाणी..

| Sakal

असा नजारा पाहताना एका वेगळ्याच विश्वात जायला होतं.

| Sakal

धकाधकीच्या शहरी जीवनात येणारा ताण काश्मीरचा निसर्ग पाहून निघून जातो.

| Sakal