तमन्नाचा लूक चाहते बोलतात ब्युटीफूल

| Sakal

तमन्नाचे टॉलीवूडबरोबरच बॉलीवूडमधेही चित्रपट आहेत.वयाच्या १८ व्या वर्षीपासून ती अभिनय करते आहे.

| Sakal

२००५ मधे तमन्नाने 'ये चांद सा रोशन चेहरा' या चित्रपटाने तीच्या करियरची सुरूवात केली होती.

| Sakal

तमन्ना तेलगु आणि तमीळ चित्रपटांतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

| Sakal

चित्रपटांतील अभिनयाव्यतिरीक्त तमन्ना तमिळ व तेलुगू भाषेतील स्थानिक जाहिरातीतून देखील काम करते.

| Sakal

चित्रपटांतील अभिनयाव्यतिरीक्त तमन्ना तमिळ व तेलुगू भाषेतील स्थानिक जाहिरातीतून देखील काम करते.

| Sakal