Koffee With Karan: होतील आणखी अनेक खुलासे !

सकाळ डिजिटल टीम

कालपासून करणचा कॉफी विथ करण हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

यावेळी देखील अपेक्षेप्रमाणे पहिल्याच एपिसोडमध्ये आलियाचं पहिल्या रात्रीचं सिक्रेट बाहेर पडलं.

याआधीही 'कॉफी विथ करणच्या सीजन ६' ने कलाकारांचे अनेक सिक्रेट्स बाहेर आणलेत.

तर रणवीर सिंगनं एका गेम दरम्यान सांगितलं की, 'लग्नाच्या पहिल्या रात्री त्यानं आणि पत्नी दीपिकानं खूप सेक्सचा आनंद घेतला होता.'

आणखी पुढे अनेक कलाकारांचं सत्य या शोदरम्यान उलगडणार आहे.

कॉफी विथ करण 7' च्या पहिल्या भागातच कंगनावर करणचा पलटवारही झाला आहे.

या शोला पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.शिवाय येत्या एपिसोड्समध्ये अनेक कलाकारांचे सिक्रेट्स बाहेर पडणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.