या अभिनेत्रींचं खास समर कलेक्शन बघितलंत काय ?

| Sakal

जान्हवीनं काही दिवसाआधीच या ड्रेसवरील तीचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

क्रिती हा बॉलीवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

| Sakal

कतरिना तीच्या हॉट लूकसाठी काय सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.

| Sakal

प्रियंका तीच्या बोल्ड लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.

| Sakal

कियारा अडवाणीच्या या ड्रेसने अनेकांचे लक्ष खेचले आहे.

| Sakal