पाहा दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉलचा फॅशनेबल अंदाज!

श्रीनिवास दुध्याल

दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल नेहमी आपल्या लूक्‍स व स्टाईलमुळे चर्चेत राहते.

अमाला पॉल | Sakal

अभिनयाबरोबरच फॅशन सेन्स व बोल्डनेसमुळेही अमाला पॉल नेहमी लाइमलाइटमध्ये टिकून असते.

अमाला पॉल | Sakal

अमाला सोशल मीडियावर नेहमी अपडेट असते व तिच्या चाहत्यांसाठी बोल्ड व सिजलिंग फोटो शेअर करत असते.

अमाला पॉल | Sakal

अमाला देशी अंदाजातील फॅशनेबल फोटोजही शेअर करत असते.

अमाला पॉल | Sakal

अमाला तिच्या पर्सनल लाईफमुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत राहते.

अमाला पॉल | Sakal

अमालाचं नाव दिग्दर्शक ए. एल. विजय यांच्याशी जोडलं गेलं. 2011 मध्ये अमालाने 'देईवा थिरुगमल' या चित्रपटात त्यांच्यासोबत काम केलं होतं.

अमाला पॉल | Sakal

या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ए. एल. विजय व अमालामध्ये जवळकी वाढली होती.

अमाला पॉल | Sakal

अमाला आता लवकरच तेलुगु वेबसिरीज 'कुडी येडामाआयते'मध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमाला पॉल | Sakal