Urfi Javed Trandformation: १० वर्षाआधी अशी दिसायची उर्फी

| Sakal

उर्फी प्रसिद्ध का आहे हे कोणालाही विचारता तुम्हाला पहिलं उत्तर मिळेल ते तिचं बोल्ड लूक.

| Sakal

मात्र आता तुम्ही उर्फीला जसं बघताय ती मुळात तशी नव्हतीच.

| Sakal

तिचं ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारं आहे.

| Sakal

आधीची उर्फी बघून कदाचित तुम्हाला उर्फीची ओळख पटणार नाही.

| Sakal

हे उर्फीचे फार जुने फोटो आहेत.

| Sakal

१० वर्षापूर्वी उर्फी अशी दिसायची.

| Sakal

उर्फीनं लीप सर्जरी केली असंही अनेकजण म्हणतात.

| Sakal