शहनाज गिलने ग्रामस्थांना मदत करत घेतला निसर्गाचा आनंद

सकाळ डिजिटल टीम

शहनाज गिलने मंगळवारी आपल्या यूट्यूब चॅनलवर एक ब्लाॅग शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये शहनाज निसर्गाचा शोध घेत आणि ग्रामस्थांमध्ये पोहोचली आहे.

दहा मिनिटांपेक्षा अधिकच्या व्हिडिओत शहनाज गिलला एक सुंदर ओढ्याकडे जाताना तुम्ही पाहू शकता.

रस्त्याने जाताना ती स्थानिक लोकांशी चर्चाही करते आणि धान लावण्यासाठी मदत करते. अभिनेत्री निसर्गात व्यतीत केलेल्या वेळेचा फायदाही सांगते.

ती म्हणते, मी आता एकटी आहे आणि मी आनंदी आहे. ही आंतरिक शांती अनुभवण्यासाठी सर्वांना हा वेळ मिळाला पाहिजे.

नंतर शहनाज गिल आपल्या खराब झालेल्या चप्पलांविषयी म्हणते की ती कोट्यावधीत विकेल, कारण त्यांच्यावर त्यांच्या देशाची माती लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.