शहनाजच्या त्या पाण्यातील फोटोजने चाहत्यांना केले घायाळ

सकाळ ऑनलाईन टीम

पंजाबची कतरिना म्हणून ओळख असणारी शहनाज गील सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह असते.

शहनाजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे स्विमींग पूलमधील काही फोटोज टाकले आहेत.

हे फोटोज बघून चाहते थक्क झाले आहेत.शहनाज 'किलींग लूक' देत चाहत्यांना तिच्या या फोटोजने घायाळ करत आहे.

शहनाजचा दिलखुलास स्वभाव सगळ्यांना आवडतो.त्यामुळे तिची फॅन फॉलोविंगही जास्त आहे.

शहनाज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे व्हि़डिओज फोटोज टाकत असते.चाहते देखिल शहनाजच्या पोस्टची वाट बघत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shehnaj Gill