Photo : साडीमध्ये खुलले श्वेता तिवारीचे सौंदर्य

सुस्मिता वडतिले

श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या लूक आणि फिगरमुळे नेहमी चर्चेत असते.

shweta tiwari

अलीकडेच तिने लाल साडीतील (Red Saree) तिचा फोटो शेअर केला असून या फोटोंमध्ये श्वेता सुंदर दिसत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

shweta tiwari

श्वेताने लग्नाच्या फंक्शनसाठी हा लूक तयार केला होता. लूकसोबत मेकअपचा विचार केला तर ती अगदी सिंपल (Simple)दिसतीय.

shweta tiwari

तिला पाहून ती दोन मुलांची आई आहे यावर विश्वासच बसत नाही.

बोल्ड ड्रेसेस असो की एथनिक वेअर (Ethnic wear), श्वेता तिच्या लूकमध्ये नेहमीच गॉर्जियस (Gorgeous) दिसते.

shweta tiwari
shweta tiwari

श्वेताने तिची फिगर मेंटनमध्ये (Figure maintenance) ठेवली आहे.

साध्या कपड्यांमध्येही श्वेता अप्रतिम दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shweta tiwari