Photos : या 5 महिला क्रिकेटपटू खेळात नंबरी तर क्युटनेसमध्ये दस नंबरी

| Sakal

स्मृती मंधाना (Smriti Mandhana)आपल्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ती आपल्या फलंदाजीसाठी ओळखली जाते. स्मृती मंधाना नॅशनल क्रश (National Crush) म्हणून प्रसिद्ध आहे.

| Sakal

हरलीन देओलची (Harleen Deol)गणना भारताच्या स्टार महिला खेळाडूंमध्ये केली जाते. तिचा ड्रेसिंग सेन्स खूप अप्रतिम आहे.

| Sakal

ऑस्ट्रेलियाची क्रिकेटपटू (Australia cricketer) एलिस पेरी (Ellyse Perry) हिची गणना जगातील सर्वात सुंदर महिला खेळाडूंमध्ये केली जाते. ती तिच्या फिटनेसमुळेही चर्चेत असून तिच्या क्रिकेट स्किलचे सर्वांनाच वेड लागले आहे.

| Sakal

इंग्लंडची माजी क्रिकेटपटू (England Cricketer) सारा टेलर (Sarah Taylor)ही जगातील विकेटकिपर्सपैकी एक आहे. खेळाव्यतिरिक्त ती आपल्या सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहे. सारा टेलरने 2019 मध्ये आपल्या जवळपास 13 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीचा निरोप घेतला.

| Sakal

पाकिस्तानची माजी वेगवान गोलंदाज कायनात इम्तियाजने (kainat Imtiaz) आतापर्यंत 15 वनडे आणि 15 टी-20 सामने खेळले आहेत. तिच्या सौंदर्यामुळेही ती नेहमीच चर्चेत असते. इम्तियाज दिसायला खूप स्मार्ट आहे.

| Sakal