सोशल मीडियावर सुपरस्टार आहेत सेलिब्रिटींची मुले

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेते संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर कधी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे

सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खानला २३ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात

अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडेचे देखील बॉलिवूडमध्ये काम न करता लाखो फॉलोअर्स आहेत

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानने एकही चित्रपट केला नसला तरी त्याची फॅन फॉलोइंग लाखोंच्या घरात आहे

दिग्गज चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवते आणि इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूरनेची फॅन फॉलोइंगही करोडोंच्या घरात आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.