दहावार साडीतील सोनालीचा खास लुक पाहिलात का..

नीलेश अडसूळ

सोनाली कुलकर्णीने नेसलीय लुसलुशीत फरची दहावार साडी..

sakal

औरंगाबाद येथील एका वस्रालयाच्या उद्घाटनासाठी तिने हा खास लुक केला होता.

sakal

फुलांची नक्षी असलेली गुलाबी रंगाची फरची दहावार काष्टा साडी सोनालीवर खुलून दिसते आहे.

sakal

सोनालीच्या या रूपाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal