अप्सराचा बोल्ड अंदाज; सोनाली कुलकर्णीने शेअर केले फोटो

| Sakal

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काही फोटे शेअर केले आहेत.

| Sakal

सोनालीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

| Sakal

फोटोंमध्ये सोनालीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

| Sakal

फोटोंमध्ये ती विविध पोझ देताना दिसत आहे.

| Sakal

सोनाली स्वीमिंग पुलावर कमी कपड्यांमध्ये पाहायला मिळाली.

| Sakal

तिच्या बोल्ड फोटोंबर चाहे कमेंट करताना दिसत आहे.

| Sakal