On This Day: टीम इंडिया मिळाले 3 कोहिनूर हिरे

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेटसाठी 20 जून हा दिवस खूप खास आहे.

टीम इंडियाला या दिवशी एक-दोन नव्हे तर तीन असे कोहिनूर मिळाले होते.

सौरव गांगुली, राहूल द्रविड, 'रन मशीन' विराट कोहली.

गांगुली आणि द्रविड यांनी 1996 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.

त्याचवेळी 15 वर्षांनंतर कोहलीला 2011 मध्ये पांढऱ्या जर्सीमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.

क्रिकेटचे मैदान सोडल्यानंतर गांगुली आणि द्रविड अजूनही भारतीय क्रिकेटला आपली सेवा देत आहेत.

गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहे.

राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.