सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 महिला खेळाडू |10 Richest Women Players

| Sakal

नाओमी ओसका (Naomi Osaka Total Earnings) 57.3 मिलियन डॉलर इतकी कमाई खेळातून 2.3 मिलियन डॉलर आणि अन्य माध्यमातून 55 मिलियन डॉलर कमाई

| Sakal

सेरेना विलियम्स (Serena Williams Total Earnings) – 44.9 मिलियन डॉलर यात खेळातील कमाई 0.9 मिलियन डॉलर अन्य 45 मिलियन डॉलर

| Sakal

वीनस विलियम्स (Venus Williams Total Earnings) – 11.3 मिलियन डॉलर यातील खेळातून 0.3 मिलियन डॉलर आणि अन्य माध्यमातून 11 मिलियन डॉलर

| Sakal

सिमोन बिल्स (Simone Biles Total Earnings) 10.1 मिलियन डॉलर यात खेळातील माध्यमातून 0.1 मिलियन डॉलर आणि अन्य 10 मिलियन डॉलर

| Sakal

गार्बिन मुगुरुजा (Garbine Muguruza Total Earnings) – 8.8 मिलियन डॉलर यात खेळातून 2.8 मिलियन डॉलर आणि बाकी 6 मिलियन डॉलर अन्य क्षेत्रातून

| Sakal

जिन यंग को (JIN Young Ko Total Earnings) – 7.5 मिलियन डॉलर यातील खेळातून 3.5 मिलियन डॉलर आणि अन्य 4 मिलियन डॉलर

| Sakal

पीवी सिंधु (PV Sindhu Total Earnings) – 7.2 मिलियन डॉलर यातील खेळातून 0.2 मिलियन डॉलर आणि अन्य 7 मिलियन डॉलर

| Sakal

एश्ले बार्टी (Ashleigh Barty Total Earnings) – 6.9 मिलियन डॉलर यातील खेळातून 3.9 मिलियन डॉलर आणि अन्य क्षेत्रातून 3 मिलियन डॉलर

| Sakal

केली कोरडा (Kelly Korda Total Earnings) – 5.9 मिलियन डॉलर यातील खेळातून 2.4 मिलियन डॉलर आणि अन्य 3.5 मिलियन डॉलर

| Sakal

कँडस पार्कर (Candace Parker Total Earnings) – 5.7 मिलियन डॉलर यातील खेळातून 0.2 मिलियन डॉलर आणि अन्य 5.5 मिलियन डॉलर

| Sakal

Highest Paid Female Athletes: जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीतील (Women Players) अव्वल दहा महिला खेळाडूंची फोर्ब्सनं जारी केलेली यादी

| Sakal