लहान वयात प्रसिद्धी मिळवणारे स्टार

| Sakal

२५ वर्षीय उर्फी जावेदने बिग बॉसच्या घरात चाहत्यांची मने जिंकली होती

| Sakal

बिग बॉस १३ मध्ये शहनाज गिल फक्त २६ वर्षांची होती

| Sakal

टीव्ही अभिनेत्री माहिरा शर्माने वयाच्या २१ व्या वर्षी बिग बॉस १२ च्या घरात प्रवेश केला होता

| Sakal

२० वर्षीय मूस जटानाच्या रागासमोर घरातील सर्व तारे बोलणे बंद करायचे

| Sakal

दिगंगना सूर्यवंशी जेव्हा बिग बॉसच्या घरात दाखल झाली तेव्हा ती १७ वर्षांची होती

| Sakal

असीम रियाझने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी बिग बॉसचे संपूर्ण घर हादरवून टाकले

| Sakal

सिम्बा नागपालने २५ व्या वर्षी बिग बॉसमध्ये प्रवेश केला होता

| Sakal

बिग बॉस १२ मध्ये दीपक ठाकूर फक्त २४ वर्षांचा होता

| Sakal