फक्त एक ग्लास उसाचा रस वाढवेल सौंदर्य, कसं? जाणून घ्या...

| Sakal

उसाचा रस नियमित प्यायल्यास चेहऱ्यांवरील मुरुमांची समस्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

| Sakal

उसाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात.

| Sakal

उसाच्या रसामध्ये ग्लायकोलिक ऍसिड असते जे त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करते

| Sakal

उसाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात.

| Sakal

उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि चेहऱ्यावर तेज कायम राहते

| Sakal