कडक उन्हाळ्यातही पाय दिसतील सॉफ्ट अन् स्मूथ; फॉलो करा 5 सोप्या टिप्स

सकाळ डिजिटल टीम

पायांना सॉफ्ट आणि स्मूथ बनवण्यासाठी डेड स्किन सेल्स हटवणं महत्त्वाचं आहे.

त्यासाठी पायांना आठवड्यातून एकदा एक्सफोलिएट करा.

पायांना जास्त वेळ पाण्यात बुडवून बसू नका.

पायावरील डेड स्किन सेल्स काढण्यासाठी तुम्ही प्यूमिक स्टोनचा वापर करू शकतात.

पाय सॉफ्ट ठेवण्यासाठी तुम्ही पायांना मॉइश्चराइजर किंवा तेल लावू शकता.

गरमीत उन्हापासून पायांचं संरक्षण करण्यासाठी चांगल्या एसपीएफवाला सनस्क्रीनचा वापर करा.