सनी लिओनी तिच्या लूकमुळे पुन्हा चर्चेत

| Sakal

क्रॉप टॉप आणि रेड बेल बॉटम पँटमध्ये सनी लिओन अतिशय सुंदर दिसत आहे.

| Sakal

सोशल मीडियावर सनी लिओनीचे लाखो चाहते आहेत.

| Sakal

सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट हितेंद्र कपोपारा, समीर कटारिया आणि तान्या कालरा यांनी सनी लिओनीची स्टाइल केली होती.

| Sakal

सनी लिओनीने तिच्या अलीकडील फोटोशूटमधील अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत.

| Sakal
| Sakal