या मुलीसाठी वेडा झाला सुर्यकुमार यादव; जाणून घ्या अनोखी प्रेमकहाणी

| Sakal

मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवची सर्वांत काबील फलंदाजी आहे.

| Sakal

सूर्यकुमार यादवची आणि देविशा याची प्रेमकहाणी खूप रंजक आहे.

| Sakal

सूर्य कुमार ज्या कॉलेजमध्ये शिकत होता त्याच कॉलेजमध्ये देवीशा यांनीही एडमिशन घेतल होत.

| Sakal

5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2016 मध्ये लग्न केले.

| Sakal

या फोटोत देवीशा खूपच क्यूट दिसत आहे.

| Sakal

लग्नानंतर देवीशा अनेकदा मैदानात सूर्यकुमार यादवला चिअर करताना दिसत आहे.

| Sakal