सुश्मिता सेनचा फिटनेस मंत्रा; शीर्षासनाला का देते प्राधान्य?

| Sakal

सुश्मिता सेन नेहमी आपल्या इन्स्टाग्रामवर रिंग जिम्नॅस्ट करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसते.

| Sakal

या व्यायाम प्रकारामुळे मसल्स खूप स्ट्रॉंग बनतात आणि बॉडीचा फिटनसेही वाढतो. पण हे व्यायाम प्रकार ट्रेनरच्या मदतीनंच करा असं सुश्मिता सेननं सांगितलं आहे.

| Sakal

सुश्मिता सेन(Sushmita Sen) शीर्षासन करण्यास अधिक प्राधान्य देते. तिच्या नेहमीच्या व्यायामात शीर्षासनाचा समावेश ती आवर्जुन करते. यामुळे मस्तकातील रक्तप्रवाहास फायदा होतो. शरीर आणि सोबत मनही शांत आणि फिट राहतं असं ती म्हणते.

| Sakal

सुष्मिता सेनला स्विमिंग करणं खूप आवडतं. स्विंमिंग एक कार्डिओ एक्सरसाइज आहे. ज्यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतात.

| Sakal

सुश्मिता सेन नॉर्मल पुशअप करण्यासोबतच बॉल पुशअप करण्यालाही प्राधान्य देते. बॉल पूशअपमुळे पूर्ण शरीर फिट राहतं.

| Sakal

आपल्या दिवसाची सुरुवात सुश्मिता आलं घालून केलेल्या चहानं करते. त्यानंतर एक ग्लास भाज्यांचा अर्क आणि सोबत ३ अंडी किंवा दलिया आपल्या नाष्त्यामध्ये खाते.

| Sakal

दुपारी जेवताना एक वाटी भात,डाळ,भाजी किंवा चिकन,मासे असा आहार ती घेते. संध्याकाळी सॅंडविच किंवा इडली खाणं ती अधिक पसंत करते. किंवा एक कप कॉफीसोबत वाटीभर उपमा खाणं देखील सुश्मिताला आवडतं.

| Sakal