टाटा मोटर्सची इलेक्ट्रीक कार नेक्सॉनचं नवीन मॉडेल लॉन्च

सकाळ डिजिटल टीम

टाटा मोटार्सने अडव्हांस टेक्नोलॉजीसह Nexon EV चे नवीन मॉडेलनेक्सॉन ईवी प्राइम (Nexon EV Prime) 12 जुलै रोजी लॉन्च करण्यात आली आहे.

Tata Nexon EV प्राइम कारबद्दल बोलायचे झाले तर, तिची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

टाटा नेक्सॉन ईव्ही प्राइम कार एका पूर्ण चार्जवर 312 किलोमीटरपर्यंत प्रवास करते. तसेच प्राइम 9.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग देखाल गाठते.

Tata Nexon EV Prime कारची बॅटरी 60 मिनिटांत 10-80% पर्यंत फास्ट चार्ज होते.

Tata Nexon EV प्राइम 30.2 kWh हाय एनर्जी डेन्सीटी लिथियम आयन बॅटरी पॅक दिली आहे. त्याची मोटर 129PS इलेक्ट्रिक मोटर पॉवर जनरेट करते आणि 245NM इलेक्ट्रिक मोटर पीक टॉर्क जनरेट करते

Tata Nexon EV Prime मध्ये 35 हून अधिक स्मार्ट कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.