ENG vs IND : इंग्लंडविरूद्ध भारताचे अनेक अप्रिय रेकॉर्ड

| Sakal

पहिल्या डावात मोठी आघाडी (132) घेऊन मॅच हरण्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर

| Sakal

श्रीलंकेने 2015 मध्ये पहिल्या डावात 192 धावांची आघाडी घेऊनही सामना हरला होता.

| Sakal

भारताने ठेवलेले सर्वात मोठे लक्ष्य (378) इंग्लंडने चेस केले.

| Sakal

यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 1977 मध्ये भारताविरूद्ध 339 धावांचे आव्हान पार केले होते.

| Sakal

इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच चौथ्या डावात 378 धावांचे लक्ष्य चेस केले.

| Sakal

यापूर्वी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 359 धावांचे आव्हान 2019 ला पार केले होते.

| Sakal